शहरातील वाहतूक व वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी कायद्याची विविध आयुधे उपसणाऱ्या शहर वाहतूक पोलिसांना आपल्याच कृतीचा विसर पडला असून, परिणामी वाहनचालकांची दिशाभूल होऊन त्यातून गोंधळ व बेशिस्त वाहतुकीला निमंत्रण मिळत आहे. ...
मनमाड - अहमदनगर राज्यमार्गावर येवला तालुक्यातील अनकाई बारीत बुधवारी (दि. २१) पहाटे ५ वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि इर्टिका कार या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये तीन महिला, ...
सिडको, कामटवाडे, अंबड, पाथर्डी फाटा, मोरवाडी आदी भागात गेल्या महिनाभरापासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. ...
गेल्या आठवड्यापासून शहरात पोलिसांची वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी धडक मोहीम सुरू आहे. परंतु, ही मोहीम राबविताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांवर कारवाई करीत असताना पोलीस यंत्रणा स्वत:च नियमांकडे काणाडोळा करीत आहे. ...
वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत बिनधास्तपणे फुटपाथवरुन वाहने हाकणा-यांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. यामुळे फुटपाथ चालण्याकरिता आहेत की गाडी चालविण्याकरिता असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. ...
अाजपासून जे सरकारी कर्मचारी हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार हाेती. परंतु सध्या वाहतूक पाेलीस कारवाई न करता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याबाबत अावाहन करत अाहेत. ...