तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांनी शनिवारी नेरळ येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे कर्जत-कल्याण आणि नेरळ-माथेरान रस्त्यावरील वाहतूक दोन तास खंडित झाली होती. ...
शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख जवळ अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर ४० जण जखमी झाले आहेत. ...
दुहेरी उड्डाणपुलाच्या कामासाठी अभिनव चौक ते पादचारी पुलापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील एक लेन बंद करण्यात आल्याने शनिवारी कर्वे रस्त्यावर दुपारी वाहतुक कोंडी झाली. ...
नाे पार्किंगमध्ये लावण्यात अालेली दुचाकी उचलताना अनेकदा कंत्राटावर गाड्या उचलण्यासाठी नेमण्यात अालेल्या मुलांकडून मुजाेरी करण्यात येत असल्याचा अनुभव नागरिकांना येत अाहे. ...
एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव देशाच्या यात्रेवर निघाली आहे. तेही एकटीच बाईकवरस्वार होऊन. बुधवारी त ...
दरवर्षी रस्ते अपघातात हजारोंचे बळी जात असतात. वाहनचालकांनी वाहतुकींचे नियम योग्य पद्धतीने पाळल्यास हे अपघात निम्म्याने कमी होऊ शकतील. खरेतर वाहतुकीचे नियम पाळणे ही जीवनशैली झाली पाहिजे. हा संदेश घेऊन शेकडो शाळकरी विद्यार्थी बुधवारी रंगांच्या दुनियेत ...
हे झाड पडले त्यात दोनजण जखमी झाले असून यात 3 कार, एक रिक्षा आणि 1 मोटारसायकल अशा पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात उपचारास दखल केले असून झाड़ हटविन्याचे प्रयत्न सुरु आहेत. ...