बालभारती पासून पाैड राेड पर्यंत जाणाऱ्या टेकडीच्या बाजूच्या रस्त्याचे भविष्य अंधांतरी असल्याचे चित्र अाहे. या रस्त्यामुळे काेथरुडवासीयांचा बराचसा वेळ अाणि अंतर वाचणार असले तरी सध्याचे या ठिकाणचे चित्र पाहता हा रस्ता लवकरात लवकर हाेणे अवघड अाहे. ...
पुणे महागरपालिका अाणि वाहतूक पाेलिसांकडून रस्त्यावरील बेवारस अाणि वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते परंतु अनेक पाेलीस स्टेशनच्या बाहेर जप्त केलेली वाहने असल्याने त्यांच्यावर कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. ...
भामरागड पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली असून अवैध वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. १८ वर्षाखालील मुलांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही सदर मुले भरधाव वेगात वाहने चालवितात. ...