जे शासकीय अधिकारी-कर्मचारी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकी चालकांचे होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
गोव्यातील वाहन चालकांमध्ये शिस्त यावी यासाठी वाहतुक पोलिसांनी सुरु केलेल्या ''ट्रॅफिक सेन्टिनल्स'' या योजनेला अपेक्षेपेक्षा अधिक सकारात्मक फायदा झाला आहे. ...
लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, पापाची तिकटी या परिसरातील दुकानात येणाऱ्या धान्यांच्या अवजड वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते; त्यामुळे अशा वाहनांना उद्या, मंगळवारपासून शहरात कायमस्वरूपी प्रवेशबंदी घातली जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभ ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, घरी आपली कोणीतरी वाट पाहतात, याचे भान असू द्या, अशा शब्दात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आवाहन केले. ...
वसई गाव पश्चिमेतील पारनाका परिसरात वाहतूककोंडीची समस्या कायम आहे. रस्त्यावर होणाऱ्या बेकायदा वाहने पार्किंग मुळे पारनाका ते जानकी सिनेमागृह या परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. ...