अकोला: शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेली वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शहरातील १० रस्त्यांवर जड आणि माल वाहतुकीस बंदी घातली आहे. ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लोकसंख्येसह वाहनांची वाढती संख्या तसेच पूल आणि विविध रस्त्यांच्या कामांमुळे सर्वत्र वाहतूककोंडी होत आहे. ...
राज्यात एकाच वेळी शासनाने ई-चलन प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रणालीचा शुभारंभ महिनाभरात होणार असल्याने वाहतूक नियमानुसार दंडवसुलीसाठी ठाण्यातही लवकरच ई-चलनाद्वारे दंडआकारणी होणार आहे. ...
पुणे वाहतूक पाेलीस आता खरा पुणेकर कसा असताे हे सांगणार आहेत. वाहतूक पाेलिसांनी पुणेकरांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यासाठी काही व्हिडीओ तयार केले असून या व्हिडीओच्या माध्यमातून खरा पुणेकर काेण हे सांगितले आहे. ...