महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यासाठी कंपनी सुरू करण्याची प्रकिया होत असताना दुसरीकडे मात्र अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंपनीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचा गटनेता ही दोन पदे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आली असली तरी या दोन्ही पदांचा कायदेशीर पे ...
देवळा : जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीत देवळा शहर व तालुक्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर १०३ विना हेल्मेट दुचाकी चालक, तसेच सीट बेल्ट, व नियमभंग करणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत सव्वा लाख रूपया ...
सिन्नर : येथील मविप्र संचलित अभिनव बालविकास मंदिर व सिन्नर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सहभागातून ३० व्या रस्ता सुरक्षा अभियान २०१९ अंतर्गत शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वेतील ‘रीच-२ कॉरिडॉर’अंतर्गत आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावर ‘स्टील गर्डर ब्रिज’चे काम सुरू झाले आहे. यासाठी उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर उड्डाण पुलावर तसे फलकदेखील लावण् ...
पिंपळगाव बसवंत : वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा प्रशासनाकडून हेल्मेट सक्तीकेल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातही पोलिसांकडून कारवाई सुरू झाली असून, त्यात ५०० रु पये दंड भरण्यापेक्षा नागरिक शे-दोनशे रु पयाचे हेल्मेट विकत घेत आह, ...
पुण्यातील कला प्रसारणी सभा आणि वाहतूक शाखेकतर्फे अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन रवी वर्मा आर्ट गॅलरी भरविण्यात आले आहे ...
अजिंठा घाटात मक्याचा ट्रक, कापसाचा टेम्पो व कंटेनर, या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली व कापसाने भरलेला टेम्पो उलटल्याने अजिंठा घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला ...