Traffic, Latest Marathi News
कारवाई करून वाहतूक शाखेचे अधिकारी परतातच हॉकर्सनी पुन्हा रस्त्यावर हातगाड्या उभ्या केल्या. ...
ब्रिटनमधील रस्त्यांवर आता थ्री डी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यात आले आहेत. ...
दिव्यातील उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी फुटेल व लोकल वाहतुकीतील अडथळे दूर होतील, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ...
वाहतुकीला अडथळा निर्माण करून गुंडगिरी करणारे ऑटोचालक तसेच अन्य वाहनचालकांविरुद्ध लवकरच धडक कारवाई सुरू करून शहरातील बेशिस्त वाहतूक वळणावर आणली जाईल, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. ...
पुण्यात अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्ती, मेट्रो, पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीचे काम सुरु आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतुक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. ...
एक पुणेरी पाटी सध्या साेशल मिडीयावर व्हायरल हाेत असून ही पाटी नागरिकांच्या चर्चेचा विषय हाेत आहे. ...
कॉलेजरोड आणि वाहतूक नियमांची बेशिस्ती हे समीकरण असले तरी या मार्गावरून जाताना केवळ महाविद्यालयीन युवकच नव्हे तर अनेक जण बेशिस्तीने वागतात. ...
पुण्याच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची बदली झाली असून त्यांची सातारा येथे पाेलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ...