Traffic, Latest Marathi News
मंगळवारी मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, इंटरसिटी व सह्याद्री एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. ...
मुंबई - मुंबई शहरासह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर ... ...
साेमवारी शहरातील विविध रस्त्यांवर माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी झाली हाेती. या वाहतूक काेंडीमुळे वाहनचालकांना तासणतास वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागले. ...
लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर वाहनांचा अतिवेग अपघातांचे कारण बनला आहे. ...
वाहनांच्या कोंडीत नागरिक रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका ...
सायन परिसरात आणि दादर येथील हिंदमाता परिसरात कमरेपर्यंत पाणी भरलं आहे. गांधी मार्केट, अंधेरी सबवे, वाकोला कुर्ला या सारख्या सखल भागात पाणी साचलं ...
पुणे नगर महामार्गावर शास्त्रीनगर ते खराडी बायपास या रस्त्याच्या दरम्यान मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. ...