गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला आणि दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर जुने नाशिक भागातील काही ठिकाणी वाड्यांच्या भिंती कोसळल्याने आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती. ...
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर ते कैलासनगर या रस्त्यादरम्यान असलेले पदपथास चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. ...
पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता महापालिकेच्या गलथान कारभार आणि संततधार पावसाने खचल्याने वाहतुकीचा रस्ता बंद झाला. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते, ...
शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर वाहनतळाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या राहणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. परिणामी किरकोळ वादाचे प्रकार घडत आहेत. ...