कोल्हापूर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ‘निता टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ या कंपनीच्या आराम बसचा नंबर आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सर्च केला असता, यापूर्वी २१ गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी या कंपनीकडून २२ गुन्ह्यांचा ...
घोडबंदरकराची दिवसाची सुरवात आज वाहतुक कोंडीनेच झाली. आनंद नगर भागात वळण घेताना ट्रक बंद पडल्याने दोन्ही बाजूकडील वाहतुक ठप्प झाली होती. दुसरीकडे ही कोंडी सुरळीत होत असतांना खारेगाव टोलनाक्यावरही एका तासात दोन ट्रक बंद पडल्याने या मार्गावरही वाहनांच्य ...
चंद्रपूर शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशीे ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत. मात्र मनपा गंभीर नाही. ...
पावसाळा सुरू झाला आणि मोकाट जनावरे पुन्हा सर्वत्र दिसू लागली आहेत. मोकाट जनावरांमुळे अनेकदा अपघात तर घडतातच, परंतु गेल्यावर्षी तर दोन जणांना जनावरांनी गंभीररीत्या जखमी केले. असा प्रकार असताना प्रशासनाने त्यावेळी चौकशी आणि कारवाईची औपचारिकता पार पाडली ...