लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

पुण्यातील चाैकांना आलंय चंद्राचं स्वरुप - Marathi News | many path holes in major chowks of pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील चाैकांना आलंय चंद्राचं स्वरुप

पावसामुळे शहरातील अनेक चाैकांमध्ये खड्डे पडले असून त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ...

वाकडच्या नवीन पुलाची बाजू खचली ; पुलावरील वाहतूक बंद - Marathi News | one side of wakad bridge is at denger ; traffic stopped | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकडच्या नवीन पुलाची बाजू खचली ; पुलावरील वाहतूक बंद

उद्घाटनानंतर केवळ चारच महिन्यात बेंगळुरू - मुंबई महामार्गावर वाकड येथील सेवा रस्त्यावरील पूल खचला आहे. ...

बाह्यवळण रस्त्याअभावी सोलापूर शहरातील वाहतुकीवर ताण - Marathi News | Traffic in Solapur city due to external transport road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाह्यवळण रस्त्याअभावी सोलापूर शहरातील वाहतुकीवर ताण

चालकांचीही हेळसांड; रोजच खोळंबतात शेकडो वाहने; दिवसा जड वाहनांना बंदी ...

पिंपरी-चिंचवडमधील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीत बदल - Marathi News | Changes in traffic due to underwater roads in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीत बदल

पिंपरी - चिंचवड मध्ये मुसळधार पाऊस असल्याने पवना तसेच मुळा नदीला पूर आला आहे. त्यामुळे काही भागांमधील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. ...

पिंपरीतील पोलीस चौकी अडकली ''वन वे '' च्या फेऱ्यात : पार्किंगचीही समस्या - Marathi News | The police station in Pimpri gets stuck on the one-way round | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील पोलीस चौकी अडकली ''वन वे '' च्या फेऱ्यात : पार्किंगचीही समस्या

पिंपरी कॅम्पातील मुख्य बाजारपेठ म्हणून या परिसरात दिवसभर वर्दळ असते. ...

खड्ड्यांमुळे महामार्गावर कोंडी, मार्गावरील चालकांसह प्रवाशांची गैरसोय - Marathi News | Dug on the highway due to the pits | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खड्ड्यांमुळे महामार्गावर कोंडी, मार्गावरील चालकांसह प्रवाशांची गैरसोय

संततधार सुरूच : सायन-पनवेल मार्गावरील चालकांसह प्रवाशांची गैरसोय ...

ट्रॅव्हल्स कंपनीकडून ‘ई’ चलनद्वारे दंडाची वसुली - Marathi News | Penalty charged by Travel Company with 'E' currency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ट्रॅव्हल्स कंपनीकडून ‘ई’ चलनद्वारे दंडाची वसुली

यापूर्वी शहाजी ट्रॅव्हल्स आरामबसचे चालक नासीर नायकवडी (रा. कºहाड, जि. सातारा) यांच्याकडून २४ गुन्ह्णांचा चार हजार ८०० रुपये दंड घेतला होता. ...

खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी, साचलेल्या पाण्यानेही ठाणेकरांचे हाल - Marathi News | Traffic congestion due to pits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी, साचलेल्या पाण्यानेही ठाणेकरांचे हाल

घोडबंदरसह खारेगाव टोलनाक्यावर ट्रक बंद : साचलेल्या पाण्यानेही ठाणेकरांचे हाल ...