यवतमाळपासून दहा किलोमीटर अंतरावर लासीना गावानजीक दोन दिवसांपूर्वी सिमेंटने भरलेला ट्रक पलटी झाला होता. गुरुवारी सकाळी हा ट्रक क्रेनद्वारे काढण्याचे काम सुरू होते. हा ट्रक व क्रेन रस्त्यात आडवे झाल्याने अमरावती व यवतमाळ या दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झा ...
येथून अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर लासीनानजीक गुरुवारी सकाळी सुमारे तीन तासांपासून वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अमरावतीला परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी, विद्यापीठात बैठकीला जाणारे शिक्षक आणि अपडाऊन करणारे शासकीय कर्मचारी अडकून पडले आहेत. ...
गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, यामुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
लॅमरोडसह देवळालीच्या विविध भागात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट पुन्हा वाढला आहे. प्रशासनाकडून या जनावरांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे लामरोड भागात वाहनचालक त्रस्त झाले आहेत. ...
महाजनादेश यात्रेनिमित्त येत्या बुधवारी (दि.१८) शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, याबाबतची अधिसूचना सोमवारी (दि.१६) शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी जारी केली. ...