जेलरोड कोठारी कन्या शाळेजवळ वाहतूक पोलीस हेल्मेट व वाहन तपासणी करीत असताना दुचाकीवर बसलेल्या तिघा जणांना अडविल्यावरून त्यांनी शिवीगाळ करत वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. ...
नाशिक आणि सिन्नरला जोडणारा भगूर येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपासून लोकार्पण सोहळ्याअभावी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. सदर पुलाचे काम पूर्णत्वात आले असले तरी उद्घाटनाचा मुहूर्त नसल्याने पुलाचा वापर होऊ नये म्हणून पुलाच्या मार्गावर टाकलेले ...
येथील राम मारूती रोड, अलोक हॉटेल परिसरासह अन्यही ठिकाणी वाहतूक पोलीस चौक्या उभ्या केल्या आहेत. मात्र या चौक्यांचा वापर आजपर्यंतही वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आलेला नसल्याचे वास्तव मोने यांनी उप आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहे. या चौक्यां ...
गेले काही दिवस जवळपास रोज येत असणाऱ्या पावसाने सोमवारीही पुण्याला झोडपून काढले. मात्र पुणे शहर प्रशासनाने यातून काहीही धडा न घेतल्याने आजही बहुतांश रस्त्यांवर पाणी आणि त्यातून कसेबसे वाट काढणारे, जीव मुठीत धरून जाणारे पुणेकर बघायला मिळत आहेत. ...