पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील ग्रामस्थांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत खड्यात वृक्षारोपण केले व प्रशासनाच्या विरोधात रस्ता दुरुस्तीबाबत घोषणाबाजी केली. ...
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर डुबेरे नाक्याजवळ नवजीवन डे स्कूल परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताना निमंत्रण देत आहेत. जीवघेणे खड्डे कधी बुजविणार असा प्रश्न वाहनधारक व प्रवाशांना पडला आहे. ...
खेडलेझुंगे : नाशिक औरंगाबाद हायवेला बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे. ...
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांबाबत महापालिका प्रशासनाने कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने नेहमी गजबजलेल्या दाभोळकर चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. ...
जेलरोड कोठारी कन्या शाळेजवळ वाहतूक पोलीस हेल्मेट व वाहन तपासणी करीत असताना दुचाकीवर बसलेल्या तिघा जणांना अडविल्यावरून त्यांनी शिवीगाळ करत वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. ...
नाशिक आणि सिन्नरला जोडणारा भगूर येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपासून लोकार्पण सोहळ्याअभावी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. सदर पुलाचे काम पूर्णत्वात आले असले तरी उद्घाटनाचा मुहूर्त नसल्याने पुलाचा वापर होऊ नये म्हणून पुलाच्या मार्गावर टाकलेले ...