क-हाडला भेडसावणारी वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटावी, याकरिता आम्ही मध्यरात्री सर्व्हे केले आहेत. रस्ते मोजले आहेत. आराखडा तयार केला आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. समस्येपेक्षा उपायावर आम्ही सध्या भर देत आहोत. - सतीश पवार, सहायक पोलीस निरीक्षक, ...
मनमाड : मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या विशेष पथकाकडून राबवण्यात आलेल्या धडक कारवाई मध्ये फुकट्या प्रवाशांकडून तब्बल पावणेदोन लाख रु पयांची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे. ...
तावडे हॉटेल येथील राष्ट्रीय महामार्गालगत आरक्षित असणाऱ्या जागेवर महिन्यात ट्रक टर्मिनस महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे दिली. ...
वीजपुरवठ्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. जेसीबीच्या सहाय्याने परिसराचे तातडीने सपाटीकरण करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. उर्वरित जागेवर पीक लावले असून, ते कापून घेण्यात येणार आहे. ...