लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

अपघातात दांपत्य जखमी - Marathi News | The couple was injured in the accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातात दांपत्य जखमी

चांदवड : मुंबई-आग्रा रोडवर हॉटेल साईसमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला कट दिल्याने झालेल्या अपघातात दांपत्य जखमी झाले आहे. शनिवारी (दि. २६) दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ...

तिन वाहनांच्या अपघातात वृद्ध महीलेचा मृत्यु - Marathi News | An elderly woman died in a three-vehicle accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिन वाहनांच्या अपघातात वृद्ध महीलेचा मृत्यु

वणी : नाशिक कळवण रस्त्यावरुन पिंपळनारे शिवारातील खतवड फाटा परिसरात तिन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात 80 वर्षीय वृद्ध महीलेचा अंत झाला असुन पती पत्नी जखमी झाले आहेत. ...

मंडणगड अवैध खैर वाहतुकीवर कारवाई - Marathi News | Mandangad action on illegal well transport | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मंडणगड अवैध खैर वाहतुकीवर कारवाई

forest department Ratnagiri- रायगड जिल्ह्यातून मंडणगड तालुक्यात खैराची अवैध चोरटी वाहतूक करणारा आयशर ट्रक मंडणगड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. ...

वणी चौफुलीवर अनधिकृत दुकानांमुळे वाहतुकीला अडथळे - Marathi News | Unauthorized shops on Wani Chowfuli obstruct traffic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी चौफुलीवर अनधिकृत दुकानांमुळे वाहतुकीला अडथळे

पिंपळगाव बसवंत : येथील वणी चौफुलीवर भाजीपाला विक्री व अनधिकृत दुकाने थाटल्यामुळे वाहतूकीला अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी या परिसरात वाहने चालविताना करावी लागणारी कसरत आणि अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता याठिकाणची अनधिकृत दुकाने बंद करण्याची मागण ...

मालेगावी उड्डाण पुलाचे काम संथगतीने - Marathi News | Work on Malegaon flyover is slow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी उड्डाण पुलाचे काम संथगतीने

मालेगाव : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षात हा प्रकल्प पूर्णत ...

महामार्गावरील चालत्या ट्रकला आग - Marathi News | A moving truck on the highway caught fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महामार्गावरील चालत्या ट्रकला आग

लोहोणेर : लोहोणेर - देवळा रस्त्यावर अंबिका हॉटेल समोर गुरुवारी (दि.२४) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान परराज्यातील ट्रकच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याने केबिन मधील साहित्य जळून खाक झाले. ...

विल्होळीजवळील अपघातात दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Two seriously injured in an accident near Vilholi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळीजवळील अपघातात दोन जण गंभीर जखमी

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या विल्होळीजवळील आठवा मैल येथे मुंबईहून नाशिककडे जात असलेल्या टँकरला मागून भरधाव असलेल्या मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.२ ...

भूक जाणली... सीमारेषेवरील हजारो ट्रक ड्रायव्हर्संना पोहोचवलं गरमागरम जेवण अन् पिझ्झा - Marathi News | Sikhs deliver hot meals to truck drivers stranded on UK's border with France | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूक जाणली... सीमारेषेवरील हजारो ट्रक ड्रायव्हर्संना पोहोचवलं गरमागरम जेवण अन् पिझ्झा

एका बाजूला जगातील काही देशांनी कोरोना लसीकरण सुरू असताना कोरोनाचे नवे स्ट्रेन सापडत असल्यानं काळजी घेणं अतिशय गरजेचं बनलं आहे. भारताने ब्रिटनमधून येणारी हवाई वाहतूक पुढील 15 दिवसांसाठी बंद केली आहे. ...