लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

31st December: नववर्षाचे स्वागत करताना पुण्यातील 'या' रस्त्यांच्या वाहतुकीत बदल - Marathi News | Changes in traffic on these roads in Pune to welcome the New Year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :31st December: नववर्षाचे स्वागत करताना पुण्यातील 'या' रस्त्यांच्या वाहतुकीत बदल

मद्यप्राशन करून भरधाव वाहने चालवणारे दुचाकीस्वार, कार चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई होणार ...

कात्रज-कोंढवा रस्त्याचा भूसंपादनाचा खर्च ४०० कोटींनी वाढला   - Marathi News | Land acquisition cost of Katraj-Kondhwa road increased by Rs 400 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्याचा भूसंपादनाचा खर्च ४०० कोटींनी वाढला  

केवळ १८ हजार २५० चौरस मीटर जागा तडजोडीने ताब्यात आली आहे. ...

मेट्रोचा प्रवास आनंददायी, पोटातलं पाणीही हललं नाही..!   - Marathi News | The metro journey was pleasant, even the water in my stomach didn't move! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोचा प्रवास आनंददायी, पोटातलं पाणीही हललं नाही..!  

महामेट्रोचा प्रवास मात्र दिव्यांगांसाठी अतिशय सहज आणि सोपा झाला आहे. कुठेही कसलीच अडचण येत नाही. ...

पीएमपी बस चालकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | PMP bus driver beaten up; Case registered against two | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमपी बस चालकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल 

पीएमपी बस चालक भोसरी ते वासुली ही बस घेऊन भोसरी येथून वासुली येथे जात होते. ...

Pune Traffic : वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे स्वारगेट चौकाला कोंडीचे ग्रहण - Marathi News | Pune Traffic Swargate Chowk is in a mess due to indiscipline of drivers. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे स्वारगेट चौकाला कोंडीचे ग्रहण

-स्वारगेट चौकातून जाणाऱ्या पादचाऱ्याला कोणी रस्ता देता का रस्ता? ...

ट्रॅफिकमध्ये हॉर्न का वाजवला, म्हणत तरुणाची अरेरावी; कारवर चढून डॉक्टरला मारहाण - Marathi News | Young man asks why he honked his horn in traffic; gets on car and beats up doctor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ट्रॅफिकमध्ये हॉर्न का वाजवला, म्हणत तरुणाची अरेरावी; कारवर चढून डॉक्टरला मारहाण

ट्रॅफिकमध्ये वाहनधारक त्रस्त, त्यात हॉर्न का वाजवला, म्हणत तरुणाचा उच्छाद, कारवर चढून चालकाला मारहाण ...

भीषण! जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडले: नागरिकांनी डंपर पेटवला; वाहतूक चार तास ठप्प  - Marathi News | A 9 year old child was crushed to death by a sand dumper in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भीषण! जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडले: नागरिकांनी डंपर पेटवला

बहीण व मामा गंभीर जखमी : संतापलेल्या नागरिकांनी डंपर पेटवला; ठिय्या आंदोलन करीत महामार्ग केला बंद; वाहतूक चार तास ठप्प  ...

दारूचे व्यसन असल्याचे माहित असूनही डम्पर चालवायला दिला; वाघोली अपघातप्रकरणी मालकाला अटक - Marathi News | Owner arrested for driving dumper despite knowing he was addicted to alcohol; Wagholi accident case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूचे व्यसन असल्याचे माहित असूनही डम्पर चालवायला दिला; वाघोली अपघातप्रकरणी मालकाला अटक

मालकाने नोकरीवर ठेवताना गाडी चालविताना मद्यप्राशन करून गाडी चालवायचे नाही, असेही कामावर ठेवण्यापूर्वी वारंवार सांगणे अपेक्षित होते ...