महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. परवाना नसताना वाहन चालविल्यास पूर्वी १००० रुपये दंड होता, आता ५००० रुपये करण्यात आला आहे. ...
वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी वाहतूक शाखेवर असते. पण सध्या वाहतूक ‘सिग्नल’च्या भरवशावर सुरू असून पोलीस कर्मचारी केवळ ‘ई चलन’ करून कारवाईचा आकडा वाढविण्यात व्यस्त असल्याचे दिसते. ...
रस्त्यात पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने ही वाहतूक खोळंबली होती. घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या ...
मनमाड : शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राज्य महामार्गावरील रेल्वेपुलावर सकाळच्या सुमारास ट्रक बिघडल्याने जवळपास पाच तास वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी एक वाजेनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. तसेच चांदवड-मनमाड या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम सुरू असून ...
दिघोरी ते शितला माता मंदिरादरम्यान रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामात लेटलतिफी होत आहे. एकीकडील रस्ता बंद असल्यामुळे दोन्हीकडील वाहने एकाच बाजूने समोरासमोर येत आहेत. यामुळे गर्दी वाढून जामची स्थिती निर्माण होत आहे. ...