महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्य तुमसर कटंगी मार्ग असून, या मार्गावर नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना संक्रमण काळात बालाघाटवरून भंडारा-नागपूर येथे रुग्णांची ये-जा सुरू आहे. तुमसर तालुक्यातील अनेक लोकांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती ...
पिंपळगाव बसवंत : जोपूळ रोड बाजार समिती परिसरात वाहनचालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावर आदळून कांद्याने भरलेले पिकअप वाहन भररस्त्यावर पलटी झाले. या अपघातात कांद्याचे व वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी (दि. ४) पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडलेल ...
त्र्यंबकेश्वर : गेल्या २० ते २५ वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव ते गौळाणे -विल्होळी हा प्रमुख जिल्हा मार्ग तसेच वाडीवऱ्हे-दहेगाव-जातेगाव-महिरावणी ते गिरणारे-वाघेरा हा राज्य महामार्ग यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा ...
Mumbai-Pune Express Highway : महाराष्ट्र वाहतूक पोलीस विभागाचे एडीजी भूषण कुमार उपाध्याय यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले आहे. ...
नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कंटेनर आणि इनोव्हा कार यांच्या झालेल्या अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला असून इनोव्हा कारमधील दोन किरकोळ जखमी झाले. सदर घटना बुधवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर ते दहेगाव या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. दूरवस्था झालेल्या या रस्त्यावर अनेकदा छोटे-मोठे अपघात होत असल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत. ...