म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
राजकमल चौक, अंबादेवी मार्ग अनेक व्यावसायिक संकुले आहेत. मात्र, काही अपवाद वगळता एकाही संकुलाकडे हक्काचे पार्किंगस्थळ नाही. त्यामुळे त्या संकुलाशेजारील रस्त्यालाच वाहनतळाचे स्वरूप आले आहे. ...
A monkey snatches a towel from a rickshaw stuck in traffic : नोटा खाली पडल्या आणि इकडे तिकडे पसरल्या होत्या. यामध्ये मालक फक्त ५६ हजार रुपये गोळा करण्यात यशस्वी झाला, तर उर्वरित पैसे त्याने गमावले. ...
पालक चुकले तर त्यांना कोण बोलणार? असा प्रश्न विचारणाऱ्या चिमुकलीचा व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये चिमुकलीने विचारलेला प्रश्न पालकांना खरोखरंच निरूत्तर करणारा आहे. ...
अतिवृष्टीमुळे ईसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ होऊन धरण १०० टक्के भरले आहे. याचा फटका राष्ट्रीय महामार्गावरील विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या मार्लेगाव पुलाला बसला. या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या ३६ तासांपासून ठप्प आहे. ...