ठाणेकरांचे आरोग्य सदृढ रहावे, यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सकाळी फेरफटका मारणाऱ्यांसाठी सकाळी ५ ते ७ या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घेतला आहे. ...
उल्हासनगर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त दत्ता तोटेवाड व आरटीओ विभागाचे दीपक शिंदे यांनी शहरात मॉडीफाईड केलेल्या बुलेटवर संयुक्तपणें कारवाई केली. ...
गायकवाड मागील २८ वर्षांपासून नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या अपघाती मृत्यूने ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे ...