वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नसतानाही वाहन चालविल्यास संबंधितावर पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाणार आहे. परवाना नसताना दुसऱ्याचे वाहन चालवित असल्यास चालक व मालकावर प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण १० हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाण ...
रिक्षाने ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या श्रद्धा पारखी या महिलेचा लॅपटॉप प्रवासात गहाळ झाला होता. तो ठाणे शहर वाहतूक शाखेचे जमादार प्रविण जाधव यांनी तत्परता आणि बुद्धीचातूर्याने अवघ्या दीड तासांमध्ये नुकताच मिळवून दिला. ...
विनाहेल्मेट चालविणाऱ्या ७ हजार ५८५ जणांवर वर्षभरात कारवाई करून ३७ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात केला आहे. यापैकी १२५४ जणांनी सहा लाख २७ हजार रुपयांचा दंड भरला आहे. तर ३१ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दंड अनपेड आहे. वाहतूक नियमांबाबत उपप्रादेश ...