लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ‘बुलेटराजांचे' धाबे दणाणले; सहा महिन्यात २२ लाखांचा दंड आकाराला - Marathi News | A fine of bulet Rs 22 lakh was imposed in six months in pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ‘बुलेटराजांचे' धाबे दणाणले; सहा महिन्यात २२ लाखांचा दंड आकाराला

जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत २२१४ बुलेटस्वारांवर कारवाई करून २२ लाख १४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला ...

अन् तो तिच्यासाठी देवदूतासारखा धावुन आला! प्रसंगावधनाने वाचवले चिमुकलीचे प्राण - Marathi News | traffic police saves small girl from accident video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अन् तो तिच्यासाठी देवदूतासारखा धावुन आला! प्रसंगावधनाने वाचवले चिमुकलीचे प्राण

सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे त्याची शौर्यकथा लोकांपर्यंत पोहोचते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ...

पुणे शहर वाहतूक शाखेच्या कारवाईला पोलीस आयुक्तांचा 'जॅमर' - Marathi News | commissioner of Police stops Pune City Traffic police action on road amitabh gupta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर वाहतूक शाखेच्या कारवाईला पोलीस आयुक्तांचा 'जॅमर'

खंडणीचा गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता... ...

सावधान! या वाहनांना पुढे जाण्यास रस्ता दिला नाही, तर कापलं जाणार 10000 रुपयांचं चलान - Marathi News | Be careful challan of worth 10000 rupees for not giving clean way to ambulances and fire brigade vehicles | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सावधान! या वाहनांना पुढे जाण्यास रस्ता दिला नाही, तर कापलं जाणार 10000 रुपयांचं चलान

आम्ही आपल्यासाठी एका अशा वाहतूक नियमाची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याचे उल्लंघन केल्यास आपल्याला तब्बल 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. ...

ट्रॅफिक कॉन्स्टेबल तुमच्या गाडीची चावी काढू शकतात का?, तुम्हाला काय अधिकार; पाहा काय म्हणतो नियम - Marathi News | traffic police cannot confiscate your vehicle keys legal rights every man in india know about rules | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ट्रॅफिक कॉन्स्टेबल तुमच्या गाडीची चावी काढू शकतात का?, तुम्हाला काय अधिकार; पाहा काय म्हणतो नियम

जर हवालदार तुमच्या गाडीची चावी काढत असतील तर तेही नियमांच्या विरोधात आहे. तुम्हाला अटक करण्याचा किंवा वाहन जप्त करण्याचा अधिकारही हवालदाराला नाही. मात्र, अनेकांना याची माहिती नसते. ...

Delhi Video: विना हेल्मेट ट्रिपल सीट जाताना अडवले, दोन तरुणी आणि एका तरुणाची पोलिसाला मारहाण - Marathi News | Delhi news: man and two girls misbehaved with and manhandled Police and Traffic Police personnel in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विना हेल्मेट ट्रिपल सीट जाताना अडवले, दोन तरुणी आणि एका तरुणाची पोलिसाला मारहाण

Delhi Girl Viral Video: चुकीच्या दिशेने विना हेल्मेट ट्रिपल सीट जात असलेल्या तरुण आणि तरुणींना अडवणाऱ्या पोलिसाला भररस्त्यात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ...

आता हॉर्न वाजवाल तर खबरदार… भरावा लागणार १२ हजारांचा दंड, व्हा सावध - Marathi News | new traffic rules 2000 rs traffic challan if blowing of pressure horn or using horn in silence zone new rules car motorcycle | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता हॉर्न वाजवाल तर खबरदार… भरावा लागणार १२ हजारांचा दंड, व्हा सावध

वाहतुकीच्या नव्या नियमांनुसार (New Traffic Rules) आता हॉर्न वाजवल्यास 12000 रुपयांचा दंड आकाराला जाण्याची शक्यता आहे. ...

राज्यात ६०५ इलेक्ट्रिक वाहनांवर कारवाई; ४२२ ई-बाईक्स जप्त, ५ लाख दंड वसूल - Marathi News | Action on 605 electric vehicles in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ६०५ इलेक्ट्रिक वाहनांवर कारवाई; ४२२ ई-बाईक्स जप्त, ५ लाख दंड वसूल

मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-वाहनांची विक्री होत असल्याने मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना आणि रस्ते अपघातांची शक्यता परिवहन विभागाने व्यक्त केली आहे. ...