पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
Traffic police, Latest Marathi News
Pune Traffic Challan AI Camera: पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता AI मार्फत नजर ठेवली जाणार आहे. यासाठी सध्या प्रायोगिक तत्वावर एफसी रोडवर वैशाली हॉटेल समोर एआय कॅमेरा बसविण्यात आला आहे. ...
पुढील बाजूची नंबर प्लेट MH 14 BN 8927 तर मागील बाजूची दुसरी नंबर प्लेट एम एच 20 बी एन 8927 अशी आहे ...
वाहतुकीचा नियम तोडला तर आर्थिक फटका, एसटी चालकाने वाहतुकीचा नियम तोडला तर कोणाला भरावा लागतो दंड? ...
Elphinstone Bridge Closure: प्रभादेवी आणि परळला पूर्व-पश्चिम जोडणारा प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिन्स्टन पूल उद्या शुक्रवार २५ एप्रिल रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. ...
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या अभिनव उपक्रमातून ‘स्पेस रॉकेट’चं अनावरण ...
नागपुरात अवैध पार्किंग करताना वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर चौकशीतून हा प्रकार समोर आला. या प्रकरणात बापबेट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सेव्हनहील ते सिडको बसस्थानक रस्ता पाच तास खोळंबला; ताफा निघत असतानाही रुग्णवाहिका सोडण्याचा पोलिसांचा निर्णय ...
मद्यप्राशन करून तरुणाकडून वाहतूक पोलिसांसोबत हुल्लडबाजी केल्याचे दिसून आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ...