लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

अरे देवा! कार चालवताना हेल्मेट घातलं नाही म्हणून १००० रुपयांचा दंड; ट्रॅफिक पोलिसांचा कारनामा - Marathi News | gopalganj traffic police wrong fine car owner helmet challan cut now pollution certificate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! कार चालवताना हेल्मेट घातलं नाही म्हणून १००० रुपयांचा दंड; ट्रॅफिक पोलिसांचा कारनामा

बिहारमध्ये पोलिसांनी कार मालकाला १००० रुपयांचा दंड ठोठावला. पण त्यामागचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. ...

ठेकेदारांच्या मनमानीने दोन महिन्यांत पाच मृत्यू; पोलिसांच्या ‘एनओसी’ शिवायच कामे सुरू - Marathi News | Arbitrariness of contractors, work started without police 'NOC', five deaths in two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठेकेदारांच्या मनमानीने दोन महिन्यांत पाच मृत्यू; पोलिसांच्या ‘एनओसी’ शिवायच कामे सुरू

भर रस्त्यात कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवून आवश्यक उपाययोजना करत नसल्याचे दिसते. ...

२८०० वाहनचालकांना दंड, तरीही नंबरप्लेटवर 'दादा, मामा'! - Marathi News | 2800 drivers fined, still 'Dada, Mama' on the number plate! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२८०० वाहनचालकांना दंड, तरीही नंबरप्लेटवर 'दादा, मामा'!

फॅन्सी नंबर प्लेट : वाहतूक शाखेकडून कार्यवाही मोहिमेला वेग ...

Thane: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल,मालवाहू वाहनांना दिवसभर राहणार बंदी   - Marathi News | Thane: Changes in traffic in Thane on the occasion of Prime Minister Narendra Modi's visit, all-day ban on goods vehicles   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल

Thane Traffic Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टाेबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. त्यात भूमिगत मेट्रो ३ मार्गाच्या पहिल्या टप्पाचा समावेश आहे. ...

‘नो पार्किंग’ नाही, दुचाकी रस्त्याच्या कडेला, तरीही ‘उचलेगिरी’; वाहनधारकांतून संताप - Marathi News | No 'No Parking', Bikes on the side of the road, yet 'Uchlegiri'; Outrage from motorists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नो पार्किंग’ नाही, दुचाकी रस्त्याच्या कडेला, तरीही ‘उचलेगिरी’; वाहनधारकांतून संताप

आरटीओ कार्यालयासमोरून दुचाकी उचलणाऱ्या वाहनाला मनसे पदाधिकाऱ्याने अडविले ...

वेगवान डिलिव्हरी बॉयना ‘ब्रेक’; वाहतूक पोलिसांची ई-बाइक चालकांवर कारवाई  - Marathi News | in mumbai traffic police has stepped up action against e bike drivers of online service provider companies for violating traffic rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेगवान डिलिव्हरी बॉयना ‘ब्रेक’; वाहतूक पोलिसांची ई-बाइक चालकांवर कारवाई 

ई-बाइक येण्याआधीही ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयच्या दुचाकी वाहतुकीत डोकेदुखी ठरत होत्या. ...

पोलिसांनी गाडी पकडली? नो टेन्शन... आता भरावा लागणार फक्त निम्मा दंड, दिल्ली सरकारचा प्रस्ताव - Marathi News | Delhi Challan 50 Percent Discount, Pay fine on the spot or in 30 days, proposes Delhi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी गाडी पकडली? नो टेन्शन... आता भरावा लागणार फक्त निम्मा दंड, दिल्ली सरकारचा प्रस्ताव

Delhi Challan 50 Percent Discount : यासंबंधीचा प्रस्ताव दिल्लीच्या उपराज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. ...

उल्हासनगरात वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकांकडून मारहाण, एकाला अटक - Marathi News | In Ulhasnagar traffic police beaten up by rickshaw drivers, one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकांकडून मारहाण, एकाला अटक

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूलावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याने, वाहतूक कोंडी झाली. ...