लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

यू टर्नला अडवल्याने पोलिसाच्या पायावर घातली कार! चालकाविरोधात सांताक्रुझमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Car rams on the police officer Case registered against driver in Santacruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यू टर्नला अडवल्याने पोलिसाच्या पायावर घातली कार! चालकाविरोधात सांताक्रुझमध्ये गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसाच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला. ...

असा जुगाड... सिग्नलवरचे कॅमेरेही पकडू शकत नाहीत आणि ट्रॅफिक पोलिसही; Video व्हायरल... - Marathi News | Such a gamble... Even the cameras at the signal can't catch it and neither can the traffic police; Video goes viral from china... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :असा जुगाड... सिग्नलवरचे कॅमेरेही पकडू शकत नाहीत आणि ट्रॅफिक पोलिसही; Video व्हायरल...

वाहतूक पोलिसांच्या सिग्नलवरील, स्पीड कॅमेरांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी नंबरप्लेटवरील आकडे छोटे करणे, ठराविक फाँटमध्ये न लिहिने आदी गोष्टी केल्या जातात. ...

पुण्याचा आकडा अजून यायचाय...! थर्टी फर्स्टच्या रात्री १७८०० मुंबईकरांनी वाहतुकीचे नियम मोडले - Marathi News | Pune's figure is yet to come...! 17800 Mumbaikars broke traffic rules on the night of 31st new year celebration 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याचा आकडा अजून यायचाय...! थर्टी फर्स्टच्या रात्री १७८०० मुंबईकरांनी वाहतुकीचे नियम मोडले

Traffic Rule new Year 2025: पुण्याचा अद्याप आकडा यायचा असला तरी थर्टी फर्स्टच्या उन्मादात किती जणांनी नियम मोडले याची एकट्या मुंबईतील आकडेवारी खूप मोठी आहे.  ...

ई-बाइकविरुद्ध वाहतूक पोलिसांनी थोपटले दंड; अकरा दिवसांत ६७२ बाइक्स केल्या जप्त - Marathi News | Traffic police slap fines on e-bikes; 672 bikes seized in eleven days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-बाइकविरुद्ध वाहतूक पोलिसांनी थोपटले दंड; अकरा दिवसांत ६७२ बाइक्स केल्या जप्त

कमीत कमी वेळेत वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोच करण्याच्या नावाखाली ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयकडून सर्रास नियमभंग होत होते. ...

थर्टी फर्स्टच्या रात्री ही चूक-भूल करू नका...! पोलिसांपासून वाचण्यासाठी या टिप्स कामी येतील... - Marathi News | Don't make this mistake on the night of the Thirty-First...new year celebration 2025 ! These tips will come in handy to Save from the police checking traffic, drunk and drive | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :थर्टी फर्स्टच्या रात्री ही चूक-भूल करू नका...! पोलिसांपासून वाचण्यासाठी या टिप्स कामी येतील...

New Year Celebration tips: अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अनेकांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीची जय्यत तयारी सुरु केली आहे. काही जण फॅमिलीसोबत तर काही जण मित्र मैत्रिणींसोबत पार्ट्यांना जाणार आहेत. ...

नववर्षाचे स्वागत; जल्लोष नियमात राहूनच! पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार - Marathi News | Welcome the New Year; Celebrate within the rules! Police force will be deployed in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नववर्षाचे स्वागत; जल्लोष नियमात राहूनच! पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार

नववर्ष स्वागत करताना ध्वनिप्रदूषण करणाऱ्या, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार ...

कात्रज-कोंढवा रस्त्याचा भूसंपादनाचा खर्च ४०० कोटींनी वाढला   - Marathi News | Land acquisition cost of Katraj-Kondhwa road increased by Rs 400 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्याचा भूसंपादनाचा खर्च ४०० कोटींनी वाढला  

केवळ १८ हजार २५० चौरस मीटर जागा तडजोडीने ताब्यात आली आहे. ...

मेट्रोचा प्रवास आनंददायी, पोटातलं पाणीही हललं नाही..!   - Marathi News | The metro journey was pleasant, even the water in my stomach didn't move! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोचा प्रवास आनंददायी, पोटातलं पाणीही हललं नाही..!  

महामेट्रोचा प्रवास मात्र दिव्यांगांसाठी अतिशय सहज आणि सोपा झाला आहे. कुठेही कसलीच अडचण येत नाही. ...