लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

गुन्हा एकाचा अन् दंडाची पावती दुसऱ्याला : वाहतूक पोलिसाच्या चुकीचा फटका - Marathi News | crime one peson and penalty another one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हा एकाचा अन् दंडाची पावती दुसऱ्याला : वाहतूक पोलिसाच्या चुकीचा फटका

आपले वाहन आपल्या सोसायटीच्या वाहनतळात उभे असताना आपण बाहेर गेलोच कधी, असा प्रश्न त्यांना पडला. ...

मुंब्र्यातील दुसरी धक्कादायक घटना; वाहतूक पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Another shocking incident in Mumbra; biker attacked on traffic police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंब्र्यातील दुसरी धक्कादायक घटना; वाहतूक पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न

सकाळी येथील संजय नगर परिसरात कारवाई सुरु होती. ...

११५ विना हेल्मेट दुचाकीस्वारांना ‘दणका’ - Marathi News |  ११५ Unmanned helmet bicyclists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :११५ विना हेल्मेट दुचाकीस्वारांना ‘दणका’

विना हेल्मेट शहरातील रस्त्यांवर दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलीस व संबंधित पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करत कारवाई केली. दिवसभरात ११५ वाहनचालकांकडून तब्बल ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...

आता हेल्मेट न घातल्यास रद्द होणार लायसन्स; जाणून घ्या ट्रॅफिकचे नवे 19 नियम - Marathi News | motor vehicles amendment bill 2019 complete list of revised traffic violation fines | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता हेल्मेट न घातल्यास रद्द होणार लायसन्स; जाणून घ्या ट्रॅफिकचे नवे 19 नियम

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोटार वाहन (संशोधन) विधेयक 2019ला  (motor vehicles amendment bill 2019) या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मंजुरी दिली आहे. ...

सोलापुरात खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Police action on MP Supriya Sule's car in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापुरात खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीवर पोलिसांची कारवाई

२00 रूपयाचा ई-चलनाद्वारे केला दंड; रस्त्याला अडथळा ठरीत असल्याने झाली गाडीवर कारवाई ...

दिवंगत पोलीस पतीचे मिळणारे एका महिन्याचे निवृत्ती वेतन पुरग्रस्तांना देऊन केली मदत - Marathi News | A month long retirement salary for a deceased police husband | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवंगत पोलीस पतीचे मिळणारे एका महिन्याचे निवृत्ती वेतन पुरग्रस्तांना देऊन केली मदत

दिवंगत पोलीस पतीचे मिळणारे निवृत्ती वेतन पतीच्या १६ व्या स्मृतीदिनी पोलीस पत्नी पौर्णिमा विष्णु काटकर यांनी पूरग्रस्तांसाठी दिले आहे. ...

वाहतूक शाखेत बदलीसत्राने शुकशुकाट - Marathi News | Transfer to the traffic branch | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाहतूक शाखेत बदलीसत्राने शुकशुकाट

वणी शहरात वाहतूक शाखा निर्माण झाल्यापासून एकही अपघात घडला नाही. सोबतच नागरिक व बच्चे कंपनींना एकप्रकारची शिस्त लागली. मात्र एक महिन्यापासून या वाहतूक शाखेला ग्रहण लागले आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून बदलीसत्र सुरू झाले. ...

मेंटेनन्सअभावी सोलापूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद - Marathi News | CCTV cameras in Solapur city closed due to maintenance | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मेंटेनन्सअभावी सोलापूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

दुरुस्तीची जबाबदारी कोणाची यावरून महापालिका-पोलिसात वाद ...