सिग्नलवर वाहतूक पोलीस दिसत नाहीत. ते रस्त्याच्या बाजूला झाडाखाली उभे असतात. तेव्हा वाहतूक पोलिसांसाठी चौकाच्या मध्यभागी ट्रॅफिक बूथ बांधण्यात यावा आणि त्या ठिकाणाहूनच पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...
देशात नवीन मोटार वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालविणारे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ...
लुंगी बनियान घालून वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. चप्पल किंवा सँडल घालूनही वाहन चालवू शकत नाही. असाच एक नियम आहे बाईकवर किंवा कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावू शकत नाही. ...