दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना येथे महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगावच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत उस वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात आले. ...
प्रत्येक जीव मोलाचा आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतूकीचे नियम पाळा आणि वेगावर तसेच अपघातांवर नियंत्रण ठेवा, असे कळकळीचे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घघाटन कार्यक्रमात केले. ...
पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशानुसार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा सप्ताहाची शनिवारी सुरुवात करण्यात आली. ...