बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी माल वाहतूक करणाºया ट्रकची वाहतूक दोडामार्गमार्गे वळविल्याने मंगळवारी ट्रकच्या रांगा नियंत्रणात आल्याचे चित्र दिसून आले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरा ...
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच दररोज संशयित रुग्णही उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 193वर पोहचला आहे. सर्वाधिक रुग्ण मालेगावमधील आहे.तसेच शहरात देखील 11 कोरोनाग्रस्त आढळून आले ...
वडिलांच्या मृत्यूचा असाही फायदा अहिल्यानगर परिसरातील एका तरुणाच्या वडिलांचे खासगी रुग्णालयात फेब्रुवारीमध्ये निधन झाले. त्यावेळच्या औषधोपचारांची कागदपत्रे घेऊन तो वारंवार रस्त्यावर येत होता. औषधे आणत असल्याचे सांगायचा. तो पोलिसांना गंडविण्यात काहीवेळ ...
लॉकडाऊनच्या काळात विनाकारण शहरातून फिरणाºया दुचाकींवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत २५ मार्च ते ३ मे यादरम्यानच्या काळात कारवाई करीत सुमारे सात हजार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. त्यांतील शहरांतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकी मूळ मालकांना ...