हेल्मेट बाळगणारे मात्र वाहन चालवितांना डोक्यावर परिधान न करणारे तसेच हेल्मेटचा वापर न करणाºया शहरातील तब्बल ७४२ दुचाकीचालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) स्पेशल हेल्मेट ड्राइव्हद्वारे कारवाई करून ३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ केवळ ...
वाहतूक पोलीस शिपायाला शिवीगाळ, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून बुधवारी दुपारी १२ वाजता अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने अपक्ष आमदार बच्चू कडूंसह चौघांना प्रत्येकी सहा महिने शिक्षा व १२०० रुप ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनी १४ जानेवारीला विविध पक्ष आणि संघटनांतर्फे अभिवादन रॅली काढल्या जाते. तसेच विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर जाहीर सभा होतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीत काही बदल ...
वाहनांना नियमबाह्य व अनियमित नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी शहरात विविध ठिकाणी कारवाई केली. यावेळी १५० वाहनांवर कारवाई करून दहा हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धु ...
वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येते. रत्नागिरी वाहतूक शाखेतील पोलीस सुभाष शिरधनकर यांनीही एका प्रसंगातून असाच प्रामाणिकपणा दाखवून पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. ...
राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिका-यांना (आरटीओ) चलान फाडण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांप्रमाणे आता आरटीओ अधिकारी आॅन द स्पॉट ई-चलान देणार आहे. ...