लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार? - Marathi News | whether america imposes tariffs or not it makes no difference to china import rise big crisis that has been faced by the world what will happen to india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?

America China Tariff: सध्या जगाला चीनचा आणखी एक 'शॉक' बसला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफ वॉरदरम्यान पाहा आता चीननं नक्की केलंय काय? ...

चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची - Marathi News | India's lottery as China-US trade war rages! The numbers will make even the dragons sleepless, and chillies will start to grow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची

अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांत सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे भारताला लॉटरी लागली आहे...! ...

"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट - Marathi News | india america trade deal wants assurance from donald trump no additional tariffs impose bilateral trade deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट

India America Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होणार आहे. परंतु यापूर्वी भारतानं अमेरिकेसमोर मोठी अट ठेवली आहे. ...

भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही - Marathi News | China's Economy Slumps Factory Output Hits 6-Month Low Despite US Summit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही

China Growth : अमेरिकेशी व्यापार चर्चा होऊनही चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी काही काळ नक्कीच लागू शकतो. ...

भारतानं चुपचाप टाकले आपले पत्ते, चीनचं वाढणार टेन्शन; टॅरिफवरील ही भविष्यवाणी समजून घ्या - Marathi News | India quietly played its cards, China's tension will increase; Understand this prediction on tariffs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतानं चुपचाप टाकले आपले पत्ते, चीनचं वाढणार टेन्शन; टॅरिफवरील ही भविष्यवाणी समजून घ्या

भारतानं कोणताही गाजावाजा न करता आपले पत्ते खेळले आहेत. काय होणार भारताला फायदा आणि कोणत्या गोष्टी भारतासाठी सकारात्मक आहेत, जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...

Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’ - Marathi News | tesla elon musk donald trump angry only showrooms might open in india not manufacturing unit details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर प्रचंड चिडलेले दिसत आहेत. अ‍ॅपल आणि टेस्ला या दोन अमेरिकन कंपन्यांना त्यांनी भारतातील उत्पादनापासून दूर राहण्यास सांगितलंय. ...

सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक - Marathi News | is gold going to become cheaper gold rate today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक

Gold Rate : ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याच्या किमतीत २००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ९७,००० रुपयांच्या वर आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोने ८५,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. ...

अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय? - Marathi News | will trade between the us and china stop The number of ships carrying goods has halved china us trade war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?

America China Trade: जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या जहाजांची संख्या सातत्यानं कमी होतेय. ...