लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या, मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
अखेर चीनसमोर अमेरिकेचं एक पाऊल मागे? ट्रम्प सरकारने 'या' वस्तूंवरील टॅरिफ केला रद्द - Marathi News | Trumps tariff buffer donald trump administration exclude Phones, PCs, chips spared from reciprocal tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेर चीनसमोर अमेरिकेचं एक पाऊल मागे? ट्रम्प सरकारने 'या' वस्तूंवरील टॅरिफ केला रद्द

Trump Tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर चीनसमोर एक पाऊल मागे घेतले आहे. कारण, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अ‍ॅपल, एनव्हिडीया सारख्या कंपन्या अडचणीत आल्या होत्या. ...

विशेष लेख: टॅरिफचा धोका अन् बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी  - Marathi News | Special Article: The Danger of Tariffs and the Vision of Babasaheb Ambedkar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: टॅरिफचा धोका अन् बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी 

Tariff War : ज्यांच्या आर्थिक धोरणांची बाबासाहेबांनी परखड चिकित्सा केली, त्या ब्रिटिशांची व डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक धोरणे सारखीच दिसतात. ...

टॅरिफमुळे जगाला फटका, भारताला फायदा; अमेरिका, चीन बाजारांतील निर्यात भारताकडे येणार - Marathi News | Tariffs will hurt the world, but benefit India; Exports from US, China markets will come to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफमुळे जगाला फटका, भारताला फायदा; अमेरिका, चीन बाजारांतील निर्यात भारताकडे येणार

Tariff News: अमेरिका, चीन, युरोप व दक्षिण अमेरिकन देशांमधील बाजारदेखील दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत. ...

"बंदुकीच्या धाकावर भारत कोणतीही..," ट्रम्प टॅरिफवर पीयूष गोयल यांनी सुनावलं - Marathi News | India will never negotiate at gunpoint minister Piyush Goyal said on Trump tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"बंदुकीच्या धाकावर भारत कोणतीही..," ट्रम्प टॅरिफवर पीयूष गोयल यांनी सुनावलं

सध्या भारत आणि अमेरिका यांच्या वाटाघाटी सुरू आहे. पुढील काही दिवसांमध्ये यावर तोडगा निघण्याचीही शक्यता आहे. ...

टॅरिफ स्थगितीनंतर गुंतवणूकदारांची चांदी! सेन्सेक्स १३०० अंकांनी वर, 'या' २ सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | stock market rally today sensex up 1300 points and nifty close at 22850 as us tariff suspension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफ स्थगितीनंतर गुंतवणूकदारांची चांदी! सेन्सेक्स १३०० अंकांनी वर, 'या' २ सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ

Share Market News : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली. सेन्सेक्स १३१० अंकांच्या वाढीसह बंद झाला आणि निफ्टी ४२९ अंकांच्या वाढीसह बंद झाला. ...

ट्रम्प यांनी 145 टक्के टॅरिफ लादल्यानंतर, जिनपिंग यांचं EU ला मोठं आवाहन; म्हणाले, "अमेरिकेच्या दादागिरीविरोधात..."! - Marathi News | After Trump imposed 145 percent tariffs, Jinping made a big appeal to the EU says come together against US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी 145 टक्के टॅरिफ लादल्यानंतर, जिनपिंग यांचं EU ला मोठं आवाहन; म्हणाले, "अमेरिकेच्या दादागिरीविरोधात..."!

अमेरिका कसलाही विचार न करता याच पद्धतीने पावले उचलत राहिला, तर आपणही व्यापार युद्धासाठी तयार आहोत. असेही चीनने म्हटले आहे. ...

‘युरोपियन युनियन’नेही टॅरिफला दिली स्थगिती; अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून लागू केला होता कर - Marathi News | The European Union also suspended the tariff | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘युरोपियन युनियन’नेही टॅरिफला दिली स्थगिती; अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून लागू केला होता कर

ट्रम्प यांनी युरोपीय संघाच्या वस्तूंवर २०% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. यास त्यांनी बुधवारी ९० दिवसांची स्थगिती दिली.  ...

टॅरिफ टाळण्यासाठी चीनने लढवली शक्कल! ट्रम्प ठरवूनही काहीही करू शकरणार नाही - Marathi News | trade Tariff war china is sending its goods to america by labeing made in vietnam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफ टाळण्यासाठी चीनने लढवली शक्कल! ट्रम्प ठरवूनही काहीही करू शकरणार नाही

Trump Tariff : व्हिएतनामवर चीनपेक्षा कमी आयात शुल्क लादण्यात आले आहेत. शिवाय अमेरिकेनेही ९० दिवसांसाठी दरात सवलत दिली आहे, त्यामुळे चीन या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. ...