Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
India-EU FTA : भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारामुळे भारताची निर्यात निश्चितच वाढेल आणि नवीन तंत्रज्ञान येईल. परंतु, त्यामुळे काही आव्हानेही निर्माण होतील. ...
Mother of all deals India EU latest Update: वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार (FTA) पूर्ण झाल्याची घोषणा केली. उद्या २७ जानेवारीला अधिकृत घोषणा होणार. सविस्तर वाचा. ...
India EU Trade Deal: प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होण्यासाठी युरोपियन युनियनचे सर्वोच्च नेते सध्या दिल्लीत आहेत. पाहा या डीलला का म्हटलं जातंय मदर ऑफ ऑल डील्स? ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जगातील कोणत्याही देशाला घाबरवण्यासाठी टॅरिफ अस्त्र उगारण्याची भीती दाखवत आहेत. आता आणखी एका देशाला त्यांनी अशीच धमकी दिली आहे. ...
Adani Group Stocks Crash : उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. अमेरिकन नियामक एसईसीने गौतम अदानी आणि सागर अदानी यांना कायदेशीर समन्स जारी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. ...