शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

टॅरिफ युद्ध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.

Read more

व्यापार : हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग, अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका

व्यापार : 'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला..

राष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल

आंतरराष्ट्रीय : आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!, निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या

व्यापार : 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे

व्यापार : Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण

राष्ट्रीय : India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

व्यापार : बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

व्यापार : भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!

आंतरराष्ट्रीय : आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!