शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

टॅरिफ युद्ध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.

Read more

व्यापार : Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार

व्यापार : शेअर बाजारात प्रॉफिट-लॉस हे टॅरिफ, महागाई ठरवणार

व्यापार : अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; जास्त टॅरिफ लावा, आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली

आंतरराष्ट्रीय : भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?

राष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, भारत आणि अमेरिकेमध्ये...

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी

आंतरराष्ट्रीय : Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'

आंतरराष्ट्रीय : राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

व्यापार : ट्रम्प यांना अर्थशास्त्राची काहीच समज नाही.., 'या' दिग्गज विश्लेषकानं दिला इशारा