Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Trump Tariff : व्हिएतनामवर चीनपेक्षा कमी आयात शुल्क लादण्यात आले आहेत. शिवाय अमेरिकेनेही ९० दिवसांसाठी दरात सवलत दिली आहे, त्यामुळे चीन या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. ...
भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग म्हणाले, दोन सर्वात मोठे विकसनशील देश म्हणून भारत आणि चीनने अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात एकत्र येऊन कारवाई करायला हवी. तसेच, भारतासोबतचे व्यापारी संबंध पूरक आणि परस्पर फायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ...
China Tops FDI Confidence Index: सध्या अमेरिका चीनला एकटं पाडून त्यांची आर्थिक कोंडी करू पाहत आहे. मात्र, तरीही एका क्षेत्रात चीनचं वर्चस्व कायम आहे. ...
धमक्या आणि आणि बलॅलकमेलिंगने चीनचा सामना केला जाऊ शकत नाही, असे चीनने म्हटले आहे. तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेत, शी जिनपिंग हे अत्यंत हुशार (स्मार्ट) असल्याचे म्हटले. ...
Donald Trump Tariffs Announcement: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रेसिप्रोकल टॅरिफबाबत मोठी घोषणा करत जगभरातील देशांना जबर धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या दिवसाचं नामकरण लिबरेशन डे असं करतानाचा विविध देशांकडून आकारण्यात येणा ...