लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

गोव्यात अमेरिकन पर्यटकांसोबत टॅक्सीचालकांची दादागिरी, मुरगांव बंदरातील प्रकार; मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश - Marathi News | Bullying by taxi drivers with American tourists in Goa Chief Minister orders for the Action | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अमेरिकन पर्यटकांसोबत टॅक्सीचालकांची दादागिरी, मुरगांव बंदरातील प्रकार; मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

पर्यटकांसाठी 12 भाषांमध्ये हेल्पलाइन सुविधा सुरू, अशा प्रकारे मिळेल प्रत्येक माहिती - Marathi News | tourism ministry started helpline facility in 12 languages for tourists | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :पर्यटकांसाठी 12 भाषांमध्ये हेल्पलाइन सुविधा सुरू, अशा प्रकारे मिळेल प्रत्येक माहिती

Tourism Ministry Started Helpline Facility : विदेशी पर्यटकांना (Foreign Tourists) मदत करण्यासाठी 10 परदेशी भाषांचाही समावेश आहे. ...

१६ हून अधिक वाघ; तरीही 'टिपेश्वर'ला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळेना - Marathi News | More than 16 tigers in Tipeshwar sanctuary, but still didn't get the status of a tiger reserve | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१६ हून अधिक वाघ; तरीही 'टिपेश्वर'ला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळेना

टिपेश्वरचा प्रस्ताव धूळखात; पर्यटनाला अशाने चालना मिळणार का? ...

मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांना भेट, अमरावती - पुणे द्विसाप्ताहिक रेल्वे सुरु - Marathi News | Facilitation of passengers by Central Railway, 44 trips of Amravati - Pune train will be made | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांना भेट, अमरावती - पुणे द्विसाप्ताहिक रेल्वे सुरु

मागील महिनाभरापासून प्रवाशांची संख्या वाढली आहे. ...

सावधान! वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात - Marathi News | Beware! World Heritage status of Verul-Ajantha Caves under threat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात

पर्यटकांच्या वाढत्या तक्रारीमुळे दर्जा आला धोक्यात ...

बीबी का मकबरा पाहून ‘वाह ताज...!’ म्हणणारे पर्यटक औरंगाबाद लेण्यांपासून दूरच - Marathi News | Tourists who say 'Wow Taj...' after seeing Bibi-ka-Maqbara are far away from Aurangabad caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीबी का मकबरा पाहून ‘वाह ताज...!’ म्हणणारे पर्यटक औरंगाबाद लेण्यांपासून दूरच

अवघ्या १० मिनिटांचे अंतर, तरीही ‘बीबी का मकबरा’ पाहणाऱ्या ९० टक्के पर्यटकांची लेण्यांकडे पाठ ...

सांगलीतील दंडोबा परिसराची पर्यटकांना भुरळ, डोंगरावर हिरवाई पसरल्याने मोठी वर्दळ - Marathi News | Tourists are attracted to Dandoba area in Sangli, there is a lot of traffic due to the spread of greenery on the mountains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील दंडोबा परिसराची पर्यटकांना भुरळ, डोंगरावर हिरवाई पसरल्याने मोठी वर्दळ

दिवसेंदिवस दंडोबा डोंगराचे महत्व वाढत चालले असून ट्रॅकिंग, भ्रमंती पर्यटनाचा आनंद घेण्याचे एकमेव ठिकाण म्हणून आता नवी ओळख. ...

मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथील कुंडात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू - Marathi News | A tourist died after drowning in a pond at Plus Valley in Mulshi taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथील कुंडात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू

तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यास यश मिळाले ...