एसटी महामंडळाने त्यासाठी पर्यटन बसेस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पर्यटन बस लवकरच दर शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा,मुक्तागिरी आणि शेगाव या ठिकाणी एसटी महामंडळाची दर्शन बस धावणार आहे. या दिवाळीपासून रविवार ...
Tourism in Aurangabad : जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शनिवारी सुधारित आदेश काढून पर्यटनस्थळे पूर्वीप्रमाणे नियमित वेळेत सुरु ठेवण्याची सूचना भारतीय पुरातत्त्व विभागाला केली आहे. ...
कोरोना संकट त्यानंतर पावसाळी सुटीनंतर १ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटनासाठी सुरू झाले आहे. पहिल्यांच दिवशी ताडोबाची ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल झाली होती. सहा प्रवेशव्दारावरून सकाळच्या फेरीत ४१ जिप्सी, १ कॅन्टरला प्रवेश देण्यात आला. तर, सायंकाळच्या फेरीत ५१ ...
आधी गोव्याला जायचे झाल्यास मुंबईमार्गे जावे लागायचे. मात्र, आता बल्लारपूरमार्गे ट्रेन उपलब्ध झाल्याने गोव्याला जाऊ पाहणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीचे झाले आहे. ...