अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा राज्य पूर्णपणे सज्ज झाले आहे. देशी-विदेशी पर्यटकांनी राज्यात गर्दी केली असून गेल्या दोन दिवसांपासूनच किनारी भागात पर्यटकांची रिघ लागली आहे. ...
पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या हेतूने शासानाच्या पर्यटन विभागामार्फत शासन निर्णयाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी Aai Tourism Policy आई महिला केंद्रीत/लिंग समावेशक पर्यटन धोरण जाहीर केले आहे. ...