लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टोरेस घोटाळा

Torres Scam News

Torres scam, Latest Marathi News

Torres Scam News : गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह इतर अधिकारी फरार झाले आहेत. सव्वालाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे हजार कोटींची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
Read More
‘टोरेस’चा गुंतवणूकदारांना गंडा; संचालकासह ५ जणांविरुद्ध गुन्हा, कंपनीच्या ऑफिसवर दगडफेक - Marathi News | Torres defrauds investors; Case filed against five people including director, stones pelted at company's office in Turbhya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘टोरेस’चा गुंतवणूकदारांना गंडा; संचालकासह ५ जणांविरुद्ध गुन्हा, कंपनीच्या ऑफिसवर दगडफेक

कंपनीने विकलेले सोने खरे की खोटे? असाही सवाल विचारला जात आहे ...