Torres Scam News : गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह इतर अधिकारी फरार झाले आहेत. सव्वालाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे हजार कोटींची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. Read More
'टोरेस' ज्वेलरी ब्रँडच्या मालकीच्या खासगी कंपनीद्वारे चालविलेल्या पॉन्झी स्किमप्रकरणी ११ आरोपी फरार आहेत. त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ...
माध्यमांमध्ये रिझर्व्ह बँक व सेबी यांच्या भूमिकांवर काहीच चर्चा का नाही? टोरेस कंपनीची प्रवर्तक कंपनी प्लॅटिनम फर्नस लि. आहे. ही एक नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. ...
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, मुंबईसह उपनगरातील ६ ठिकाणी टोरेस आउटलेट उघडण्यात आले. यामधून दागिने विकले जात होते. यामधून बोनस योजना सुरू केली होती. ...
दामदुप्पट करण्याच्या आमिषाने पैसे गुंतवणाऱ्यांची फसवणूक करण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, अशा प्रकारच्या फसव्या योजनांपासून चार हात लांब राहणे आणि सावध राहणे गरजेचे आहे. ...