Toolkit Controversy Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Toolkit controversy, Latest Marathi News
शेतकरी आंदोलनाला समर्थन देताना प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनं एक टूलकिट शेअर केलं. या टूलकिटमध्ये शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून करायच्या गोष्टींची मुद्देसूद माहिती होती. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चला लागलेल्या हिंसक वळणामागे टूलकिट असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे. Read More
farmers protest greta thunberg disha ravi and toolkit controversy: दिल्लीत २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारामागे टूलकिट असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत. ...