टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Farmer Success Story : कष्टाला नियोजनाची जोड दिली की माळराना वरील ही शेती फुलवता येते याची प्रचिती नांदेड जिल्ह्यातील बाचोटी (ता. कंधार) येथील युवा शेतकरी शिवहार अशोक पाटील भोसकर यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. ...
Management of Mayfly and Whitefly on Tomato : शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाची शेती करतात. टोमॅटो पिकाचे व्यवस्थापन करत असताना या पिकावर पांढरी माशी, मावा, फुलकिडे, लाल कोळी आधीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ...
Agriculture Market Update Ground Report : मार्केटला जावा तर पाच-सहा रुपयांचा दर अन् वाहतुकीमुळे ते पडतळ खात नाही. आठवडी बाजारात जावे तर तिथे दहा रुपये किलोनं पण ग्राहकांचे पाय थबकेनात, अशीच विदारक स्थिती. ...
Farmer Success Story रामपूर (ता. जत) येथील महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिभूषणप्राप्त प्रगतिशील शेतकरी शशिकांत शिवाजीराव काळगी हे ५० एकर शेतीतून आले, टोमॅटो व सिमला मिरची यातून वर्षाला आठ कोटी रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. ...
Health Benefits Of Tomato : टोमॅटोमध्ये असे अनेक गुण आहेत जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्यामुळे आपल्या आहारात टोमॅटोचा वापर असणे आवश्यक आहे. ...