टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
5 Important Tips About Tomato As Per Ayurved: कच्चा किंवा शिजवलेला, कशाही पद्धतीने टोमॅटो खाणार असाल तर या काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेच. (5 unknown facts about tomato) ...
How To Store Tomato For A Month: उन्हाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात. शिवाय त्यांचे भावदेखील वाढलेले असतात. म्हणून बघा टोमॅटो जास्तीतजास्त दिवस कसे टिकवून ठेवायचे... (How to keep tomato fresh for a long) ...