टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
पारंपरिक पिकातून मिळत असलेल्या अत्यल्प उत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड करून रात्रंदिवस कष्ट घेत मळा फुलविला; मात्र, तोडणी करून बाजारात येताच मिळत असलेल्या पाच-दहा रुपये दराने टोमॅटोची लालीच फिकी झाली. ...
How To Make Tomato Saar?: टोमॅटो सार ही अशी एक रेसिपी आहे जी तुम्ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा कोणत्याही ऋतूमध्ये करून पिऊ शकता.(tomato saar recipe in Marathi) ...
Vegetable Market Rate Update : मागील आठवडाभरापासून नांदेड बाजारपेठेत टोमॅटोसह कोबी, वांगे, मिरची आदी फळ भाज्यांचे दर चांगलेच कोसळले आहे. त्यामुळे फळ भाजी उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. ...
Salt Tolerance Crop नदी आणि कालव्याच्या सिंचन क्षेत्रातील क्षारयुक्त आणि गाळयुक्त जमिनींचे भौतिक, जैविक तसेच रासायनिक गुणधर्म सतत बदलत असतात. या जमिनीचे गुणधर्म वाढवण्यासाठी, एकात्मिक उपचारात्मक व्यवस्थापन पद्धतींना प्राधान्य द्यावे. ...