भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
Tollywood, Latest Marathi News
पाच वर्षांआधी रश्मिका मंदाना हे नाव फार कुणाला ठाऊकही नव्हतं. आज अख्ख्या जगात रश्मिकाचे फॅन्स आहेत. ...
समंथा नागासोबतच्या घटस्फोटाबाबत म्हणाली होती की, मी माझ्या वैवाहिक जीवनात माझे १०० टक्के दिले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. ...
Bholaa-Dasara Box Office Collection Day 4: गेल्या ३० मार्चला बॉक्स ऑफिसवर दोन धमाकेदार सिनेमे रिलीज झालेत. एक म्हणजे अजय देवगणचा ‘भोला’ आणि दुसरा म्हणजे साऊथ सुपरस्टार नानीचा ‘दसरा’... ...
Rashmika Mandanna : रश्मिका विजय देवरकोंडाला डेट करतेय, अशी चर्चा दीर्घकाळापासून ऐकायला मिळतेय. पण आता एक वेगळीच बातमी कानावर येतेय. ...
Allu Arjun Film Pushpa 2: होय, चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा २’साठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
सामंथा आणि नागा चैतन्य यांचं लग्न केवळ चार वर्षे टिकू शकलं. २०२१ मध्ये या दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. ...
नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथा अजूनही सिंगल आहे तर अभिनेत्याचं नाव दुसऱ्या एका अभिनेत्रीसोबत जोडलं जातेय. ...
Samantha ruth prabhu: समंथाने अभिनेता नागा चैतन्य याच्याशी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. मात्र, २०२१ मध्ये या दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. ...