लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

धक्कादायक! 'कांतारा'च्या सेटवर पुन्हा भयानक घटना, थोडक्यात वाचला ऋषभ शेट्टी, काय घडलं? - Marathi News | A terrible incident happened again on the sets of Kantara chapter 1 Rishabh Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! 'कांतारा'च्या सेटवर पुन्हा भयानक घटना, थोडक्यात वाचला ऋषभ शेट्टी, काय घडलं?

ऋषभ शेट्टीच्या आगामी 'कांतारा चाप्टर १'च्या सेटवर मोठी दुर्घटना घडली असून यात प्रमुख कलाकारांसह इतरांचा जीव थोडक्यात वाचला आहे. काय घडलं नेमकं? ...

काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?" - Marathi News | Music composer aniruddha Ravichander breaks silence on rumors of affair and marriage with Kavya Maran | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"

संगीतकार आणि गायक रविचंदर हा थलायवा रजनीकांत यांचा भाचा आहे. ...

अक्षय कुमार 'महादेव' तर प्रभास 'रुद्र'; 'कन्नप्पा' चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा, 'या' दिवशी होणार रिलीज - Marathi News | kannappa movie trailer Akshay Kumar is Mahadev and Prabhas is Rudra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार 'महादेव' तर प्रभास 'रुद्र'; 'कन्नप्पा' चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा, 'या' दिवशी होणार रिलीज

कन्नप्पा चित्रपटाच्या अनोख्या ट्रेलरची चर्चा आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे ...

सस्पेन्स, अ‍ॅक्शन, ड्रामा! 'या' आठवड्यात घरबसल्या ओटीटीवर काय पाहता येणार? घ्या जाणून - Marathi News | Rana Naidu Season 2 The Traitors To Alappuzha Gymkhana Shubham Kesari Chapter 2 Will Release On Netflix, Jiohotstar, Prime Video | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सस्पेन्स, अ‍ॅक्शन, ड्रामा! 'या' आठवड्यात घरबसल्या ओटीटीवर काय पाहता येणार? घ्या जाणून

जूनचा दुसरा आठवडा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाल करणारा असणार आहे. ...

धक्कादायक! पाण्याची टाकी फुटली आणि सेटवर आला महापूर, अनेक जण जखमी, काय घडलं? - Marathi News | The water tank burst and water all over the set ram charan upcoming movie india house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! पाण्याची टाकी फुटली आणि सेटवर आला महापूर, अनेक जण जखमी, काय घडलं?

RRR फेम राम चरणच्या आगामी सिनेमाच्या सेटवर हा मोठा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ बघून सर्वांना धक्का बसलाय. सर्व सुरक्षित असतील, अशी आशा आहे ...

"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा - Marathi News | dhanush and rashmika mandanna shot in dumpyard for 7 hours while filming movie kuberaa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा

'कुबेरा'च्या शूटवेळी काय घडलं? ...

२०२५ सालचा सर्वात लोकप्रिय चित्रपट, रजनीकांत आणि एस.एस. राजामौलींनी केलंय कौतुक - Marathi News | Tourist Family Ott Release 5th Highest Grossing Tamil Film Trending On Ott Jiohotstar Watch Here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२५ सालचा सर्वात लोकप्रिय चित्रपट, रजनीकांत आणि एस.एस. राजामौलींनी केलंय कौतुक

या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता ओटीटीवरही कब्जा केलाय. ...

"गाडी १०० च्या स्पीडने होती, इतक्यात समोरच्या ट्रकने..."; अभिनेत्याच्या कारचा कसा झाला अपघात? - Marathi News | Actor shine tom chacko admitted to hospital due to horrific accident driver tells terrifing incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गाडी १०० च्या स्पीडने होती, इतक्यात समोरच्या ट्रकने..."; अभिनेत्याच्या कारचा कसा झाला अपघात?

सुप्रसिद्ध अभिनेत्याचा हायवेवर भीषण अपघात झाला असून अभिनेत्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाला आहे. अभिनेत्याच्या ड्रायव्हरने घडलेली भयानक घटना सांगितली ...