Tollywood, Latest Marathi News
अभिनेत्री साई पल्लवीच्या डान्सचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत ती कुटुंबासोबत बेभान नाचताना दिसतेय (sai pallavi) ...
अभिनेत्रीच्या पतीने स्टेटमेंट जारी करत सांगितले... ...
कार्तिक अभिनेत्रीहून ११ वर्षांनी मोठा आहे. ...
'सूर्यवंशम' फेम सौंदर्याच्या मृत्यू प्रकरणात २२ वर्षांनी एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. ...
अभिनेत्रीवर 'घर तोडणारी' असा आरोपही झाला होता. तर अभिनेत्याची पत्नी दोघांविरोधात कोर्टात गेली होती. ...
इफ्तार पार्टी थलपती विजयला महागात पडली आहे. थलपती विजयविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
सोनाक्षीच्या या साऊथ सिनेमातील पहिला लूक समोर आला आहे. 'जटाधारा' सिनेमाचं पहिलं पोस्टर आज जागतिक महिला दिनानिमित्त शेअर करण्यात आलं आहे. ...
थलपती विजय अभिनयाला रामराम करत आता राजकारणात सक्रिय झाला आहे. त्याने त्याच्या पॉलिटिकल पार्टीतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. ...