Dhanush : अनेकांना माहीत नाही की, सिनेमात काम करणं हा त्याचा पहिला पर्याय नव्हता. त्याचं स्वप्न वेगळंच होतं. पण त्याने त्याच्या वडिलांमुळे सिने विश्वात पाउल ठेवलं. ...
Samantha Ruth Prabhu Item Song Oo Antava Oo Oo Antava : ‘पुष्पा’ या सिनेमात सामंथा ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम सॉन्गवर थिरकताना दिसणार आहे. याच गाण्याविरूद्ध पुरूषांसाठी काम करणाºया एका संस्थेने तक्रार दाखल केली आहे. ...
Jr. NTR : ज्यूनिअर एनटीआर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामा राव यांचा नातू आहे. तो इंडस्ट्रीमध्ये तारक नावाने प्रसिद्ध आहे. आपल्या जबरदस्त अभिनयाने लोकांची मनं जिंकणारा ज्यूनिअर एनटीआरची तरूणाईत मोठी क्रेझ आहे. ...
Google Year in Search 2021:गुगल दरवर्षी वर्षाच्या शेवटी सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती, चित्रपट यासह विविध गोष्टींची यादी जाहीर करते. या रिझल्टमध्ये २०२१ मध्ये भारतीय व्यक्तींनी गुगलवर सर्वात जास्त कोणत्या गोष्टी सर्च केल्या ते समोर आलं आहे. ...
RRR Trailer Release : या ट्रेलरमध्ये ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यातील जबरदस्त Action सीन बघायला मिळाले. एकंदर काय तर हा ट्रेलर अंगावर काटा आणणाराच आहे. ...